सव्वीस अक्षरी वृत्ते - उत्कृति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
भुजंगाविजृंभितम् : -
वस्वीशाश्वच्छेदोपेतं ममतनयुगनरसलगैर्भुजंगविर्भुजगविजृंभितम्
वस्वीशाश्वछेदी होतें ममगनयुगरसनलगीं भुंजाविजृंभितम् ।
मानाचे मोठे जे त्याला धनसुखनिधुवनवनराजि घासहि तें नसें ।
ज्याचे चित्ती एका श्रीशाविण सकल भुव्न जलकांजिन तें असें ।
ज्यांला या संसाराचें भय किमपि कधिं न दिसतें जनांत असोत ते ।
जैसें तार्क्ष्याच्या बाळाचें मनि न भय अणुतर शिरें भुजंगाविजृंभितें ॥१५३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP