मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| शक्वरी समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति चौदा अक्षरी वृत्तें - शक्वरी कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण शक्वरी Translation - भाषांतर अपराजिता : - ( ननरसलयुगै: स्वरैरपराजिता ) : -ननरसलगीं होतसे अपराजिता ।निधुवन अचरावयास निघालि ती ।कनकनग अणोन फारचि घालिती ॥स्मरशरनिहृता निजे रदमंचकीं ।युवतिनिं अपराजिता परवंचकी ॥१०९॥==प्रहरणकलिता: - ( ननभनलघुगै: प्रहरणकलिता ) : -ननभनलगिं ती प्रहरणकलिता ।निशिं दिनिं रिपुभें म्हणुनि जरि तिला ।आठवि सतत जो विषधरसतिला ॥अवन करि तरी जशि जननि पिता ।रिपुकुलकुपिता प्रहरणकलिता ॥११०॥==वसंततिलका : - ( उक्ता वसंततिलका तभजा जगौ ग ) : -येती वसंततिलकीं तभजाजगागा ।तारेशभा समजतां व्रजराज रानीं ।येतां असा निरखिला गगनीं सुरांनी ॥टाकी किरीटककांगदहार राया ।घेतो वसंततिलकास शिरीं धराया ॥१११॥तो देत भोजन जयास जगीं मिळेना ।सद्बुध्दितें शिकवि तसें न धरी भयास ।हा देव संततिल कां न म्हणूं तयास ॥११२॥तांबुल भक्षुनि जिला निजतां हरीची ।झाली स्मृती तव उठे त्यजुनी घरीची ।राधा निघे त्वरित रात्रिंत जावयास ।त्या देवसंततिलकास अणावयास ॥११३॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP