मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मुकुंदराज महाराज बांदकर| श्रीबजरंगबलीचें पद श्री मुकुंदराज महाराज बांदकर श्रीगणपतीचीं पदें श्रीरामाचीं पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद श्रीग्रामदेवी श्रीषष्टी शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांततीर्थस्वामी यांचीं पदें श्रीकमलानाथतीर्थ स्वामीचें पद श्रीकृष्ण महाराज बांदकर यांचें पद श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला पवित्र उपदेश श्रीबजरंगबलीचें पद श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः । Tags : abhangbandkarmukund rajpadअभंगपदबांदकरमुकुंदराज श्रीबजरंगबलीचें पद Translation - भाषांतर बलभीमा भजनिं प्रेमा दे करुणाघना ॥धृ०॥करीं दुरित भंगा । लाविं संत संगा । बजरंगा या मना ॥ब०देक०॥१॥आत्मकृपा व्हावी । कीर्ति तुझी गावी । पुरवीं हे कामना ॥ब०देक०॥२॥कृष्णतनय याची । विषय बंधनाची । नुरवावी वासना ॥ब०देक०॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP