मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|करुणापर अभंग| अभंग ८ करुणापर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग ८ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ८ Translation - भाषांतर राग - ललतकिती विनवू तज पंढरीनाथा ॥शोष्ला कंठ तुज आळविता ॥धृ॥शक्ती न उरली देही आतां ॥मनासी आली दुर्बलता ॥१॥ऐसी झाली मम गत आता ॥तुजविण देवा कोण दुजा त्राता ॥२॥तुझ्या चरणी वाहिला देह आतां ॥तूची दासीचा असे माता पिता ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP