मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|करुणापर अभंग| अभंग ६ करुणापर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग ६ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ६ Translation - भाषांतर राग - तिलक कामोद( चाल : श्री पांडुरंगारे )विनविता तुजला शिणले देवा ॥का अजुनी तुज येईना दया ॥धृ॥नाही का सरले भोग जिवाचे या ॥सोसवेना आतां कष्ट देहाचे या ॥१॥घडेना नित्य तुमची सेवा ॥म्हणोनी न ऐकसी माझा धावा ॥२॥अंतरसाक्षी तुं जाणसी देवा ॥तुझ्या नामाविण दुजे न देवा ॥३॥कांहीं गोड न लागे मम जिवा ॥दासीचा सर्वस्वी तुंची कृष्ण देवा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP