प्रसंग तेरावा - श्र्वानाचा दृष्टांत
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
परी श्र्वानाचा एक गुण असे बरा । परिकियाला येवों नेदी घरा । राखे आपुल्या स्वामीच्या दरबारा । अखिल शूरत्वपणें ॥४९॥
श्र्वानास साडेसात शेराचा आहार । धनी टाकी अर्धा चकोर । तेवढ्यासाठींच धरूनि निर्धार । सर्वस्वी धन्यास राखे ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP