प्रसंग तेरावा - प्रशस्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ॐ नमोजी चतुर नादकळा मुक्ति । धन धान्य लक्ष्मी भाग्यवंती । चौदा विद्या पूर्ण भाषा मती । नमस्कार माझा मजसी ॥१॥
जगदीशा तूं सत्य जगद्गुरु । विश्र्वव्यापका विश्र्व अगोचरु । विषय विषाचा समुद्रु । बुडतों तारी स्वामिया ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP