प्रसंग तेरावा - उदक संकल्‍प

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


उदकाचा संकल्‍प उदकीं सोडी । विकल्‍पे देवता आठवी आवडी । जैसी व्यभिचारिणीस परपरुषीं गोडी । एकाची असोनियां ॥३॥
नदीतिरीं बैसोनियां स्‍वभावें । बरळे यमनियमांची दुष्‍ट नांवें । परी श्रीमुख न करीच ठावें । अर्ध्य द्यावयालागीं ॥४॥
न कळतां अर्ध्य श्रीमुखींच पडे । ओळखोनि भावें न सोडीत वेडे । जैसी दासी झाडितां रति उडे । तैसी ज्ञानेंविण अर्ध्ये ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP