प्रसंग तेरावा - कोंकणांतील दैवतें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मग तीं कोंकणातील दैवतें । पूजितीं आपुलिया मतें । कैसें विटंबिलें पहा हो भोक्ते । आपुलिया जिवालागी ॥६॥
आतां ऐका पूर्णिमेचें दिवशीं । व्रत राहूनियां उपवासी । भाव धरी देवी देवतांसी । तुमचाच म्‍हणवूनियां ॥७॥
कल्‍याणी व्यतिपात वैधृति । शंकरातें करी अवगुणेसी भरती । अमावस्‍येस ग्रहणाचे होती । विकल्‍पें द्वाड पडोनियां ॥८॥
पाडव्याचें दिवशी चंद्रदर्शन । बीजेस करी हरिकंदार कारण । अजापुत्र वधितसे गहन । धरामराच्या नांवें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP