मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अकरावा| प्रसंग समाप्ति प्रसंग अकरावा नमन अद्वैत परब्रह्म जाणतेनेणतेपणा-भेदाभेद पिंगळेची कथा-दृष्टांत वासना तसे भोग यमयातना निष्कलंक प्रबोध हरि व अल्ला एकच विटंबनेचें शरीर प्रसंग समाप्ति प्रसंग अकरावा - प्रसंग समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग समाप्ति Translation - भाषांतर प्रसंग अकरावा समाप्त करून । कथितों बाराव्याचें अनुसंधान । वक्तलें ध्येय निरसून । शेख महंमद गुरुत्वीं ॥१०८॥ ग्रंथाभीतरीं शेख् महंमद । बोले करून अबोलाचा छंद । उत्तम बोलण्याचाहि प्रबोध । बोली बोलविला असे ॥१०९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP