मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दहावा| प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा प्रसंग प्रशस्ति सद्गुरूची पृच्छा सद्गुरूची पृच्छा विषयेंद्रिये व अविद्या वृत्ति निरोध उपाय चंचळ मन कसें आवरावें? मन मुरडून दमन करणें उपाय भवयातना किंवा देहजाचणी प्रारब्धभोग तारुण्यावस्था-मदनपीडा वृद्धावस्था गर्भवास बाळपण सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा - प्रसंग समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग समाप्ति Translation - भाषांतर प्रसंग दहावा दशलक्षणी । समाप्त केला आनंदें आत्मज्ञानीं । बंधनाविण जन बंदीखानी । मृगजळ पर्वती जैसे ॥१०१॥पुढें जें सांगेन तुजला गुज । तें शीघ्र करी बापा सहज । नको धरूं या जनाची लाज । शेख महंमद म्हणे सद्गुरु ॥१०२॥सुख नाहीं तेथें कैचें दुखणें । ज्ञान नाहीं तेथे कैंचें शहाणेपणें । जन्ममरणाविण शेख महंमदा ठाणें । होईल तुजला खरें ॥१०३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP