मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दहावा| सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग दहावा प्रसंग प्रशस्ति सद्गुरूची पृच्छा सद्गुरूची पृच्छा विषयेंद्रिये व अविद्या वृत्ति निरोध उपाय चंचळ मन कसें आवरावें? मन मुरडून दमन करणें उपाय भवयातना किंवा देहजाचणी प्रारब्धभोग तारुण्यावस्था-मदनपीडा वृद्धावस्था गर्भवास बाळपण सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा - सद्गुरुचा ‘ना-भी’ कार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत सद्गुरुचा ‘ना-भी’ कार Translation - भाषांतर म्हणऊनि म्यां धरिलें धीरपण । ऐकिले तुझिया दुःखाचें दंडण । आतां शिष्या बोलूं नको होई सावधान । हृदयीं बिंबलों तुझें ॥९७॥एके शिते कळे हांड्याची पक्वता । तूं काय सांगसी करूनि नेणता । तुवां सांगोन म्यां ऐकोन गुणवंता । उशीर लागले ग्रंथीं ॥९८॥बहुत दिवस पर्वतीं वनस्थळीं । बहु सायासें वाढल्या प्रभावळी । निमिष न लागतां पावक जाळीं । काचणी लाऊनियां ॥९९॥तैसी तुज मज आहिक्य काचणी। संचितें लागलीं शिष्या शिरोमणी। दहन करीन पातकांच्या खाणी। निमिष न लागतां एक ॥१००॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP