मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दहावा| वृत्ति निरोध उपाय प्रसंग दहावा प्रसंग प्रशस्ति सद्गुरूची पृच्छा सद्गुरूची पृच्छा विषयेंद्रिये व अविद्या वृत्ति निरोध उपाय चंचळ मन कसें आवरावें? मन मुरडून दमन करणें उपाय भवयातना किंवा देहजाचणी प्रारब्धभोग तारुण्यावस्था-मदनपीडा वृद्धावस्था गर्भवास बाळपण सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा - वृत्ति निरोध उपाय श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वृत्ति निरोध उपाय Translation - भाषांतर आतां सद्गुरुराज स्वयें बोलती । बापा जे जे उठेल वृत्ति । ते जेथील तेथें धरावी निरुती । उमटे उमटे तोंवरी ॥२२॥ऐक खुण सांगतों तुजजवळीं । भोंवरा टाकूनि आसुडिजे जाळीं । तो फिरों लागे आपुल्याजवळी । तैशा उर्मी आंसडाव्या ॥२३॥चेंडू भूमीवरी हाणितां उडे । जिकडे पडे तिकडे गडबडे । स्वारी देणें त्या गड्यास घडें । ऐसें मज मनासंगें ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP