मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग नववा| प्रसंग समाप्ति प्रसंग नववा प्रसंग प्रशस्ति ईश्र्वरी कर्तृत्वांतील गुणदोष गुणदोषी कर्तृत्त्वहि कल्याणासाठींच सगुण-निर्गुण ‘माझें’ पणापासून वेगळेंपण जनाचें अवलक्षण चंचल-धांगडी पतिव्रता प्रसंग समाप्ति प्रसंग नववा - प्रसंग समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग समाप्ति Translation - भाषांतर नवव्या प्रसंगाची समाप्ती । ऐकोनि संत श्रोते मानवती । दहावा ऐकूनि ऐसें बोलती । महा अर्थ धरूनी भावें ॥१०८॥प्रसंगीं अभंग नव्हता सखोल । श्रोतीं विवंचना करावी नवल । पुढें दहावा प्रसंग सांगेल । शेख महंमद वक्तेपणें ॥१०९॥शेख महंमद श्रोतियांसी विनवी । तुम्ही विवेक घ्यावी चवी । आपुले आपण होऊनि अनुभवी । मज वेगळें न सांडावें ॥११०॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP