मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता|अप्रकाशित कविता| अभङग अप्रकाशित कविता आता काय देवा वदूं नैराश्याचें गीत चन्द्रास सुखास आता मिती नसे ग निनावी पक्षी माझें प्रेम समुद्र मी आणि माझी आऊ To My Mother खळखळ जसा ओढा To T. R. नयनां न दिसो, दिसो रवि बहुत हट्ट करूनि पदोपदीं ताई, कां रडतेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां प्रणयचञ्चले प्रणयीं तव बद्ध जाहलों सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ? एक शोकपर्यवसायी नाटक अभङग देवाच्या द्वारीं कणिका वाटे तुझ्यापाशी धावतच जावें अप्रकाशित कविता - अभङग डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन अभङग Translation - भाषांतर झोपल्या झोपडयाभोती अन्धारांत,चोहींकडे रातकशी शान्त. १परन्तु दिवसांवाचिली जी वार्तातिणें ही शोकार्तावृत्ति माझी. २दूर गोकुळालादुष्ट लावी आगमला तिची धगजागा ठेवी. ३घरीं तेथे कोण्डे तापलेला धूरनि मी येथे दूर गुदमरें, ४कसा हो झोपलागोकुळींचा कान्हा,द्वारकेचा राणायोगेश्वर ? ५वत्सांनो, त्या डोम्बींलागे काळ - झोप.भवचिन्तालोपझणीं होऊ ! ६खडबडूनीयाका हो जागती नगोप निद्राधीनकोटयवधि ? ७२५ एप्रिल १९३५ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP