मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| भूपाळी १ चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - भूपाळी १ श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी भूपाळी १ Translation - भाषांतर उठोनि ब्राम्हीं मुहूर्तीं । चिंतावी गुरुमूर्ती । संत हौनी संतीं । संत व्हावें ॥१॥श्रीराम जयराम । जयराम राम राम । अखंड निजप्रेम रामरूपीं ॥घृ॥असत निरसूनी । सद्गुरुबोध मनीं । मनातीतपणीं । राम व्हावें ॥२॥बोधामृत सुख । निरसुनी महादु:ख । सद्गुरू कृपा ऐक्य । नित्य व्हावें ॥३॥मायामृगजळ नाहीं नाहीं केवळ । मायाविद्या जाळ । वृथा जेथें ॥४॥सत्यज्ञानरूप । आनंदें अमूप । श्रीरामीं तद्रूप । सहज व्हावें ॥५॥होणें जाणें नाहीं । नाहीं भोक्त भोगणें । स्वदेहजग - जाणे । फल्गु झालें ॥६॥सद्गुरु कृपाबोधें । स्वानंदें निजछंदीं । आनंद रामपदीं । मुक्त झाला ॥७॥॥ श्रीरामजय० ॥घृ०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP