मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह| जयदेवी, जयदेवी, जय देववंद... दत्त आरती संग्रह त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द... जय देव जय देव दत्ता अवधूत... जय देव जय देव जयगुरु माणि... जयदेव जयदेव जय श्रीस्वामि... करितों प्रेमें तुज नीरांज... जय जय श्रीअनसूयात्मज अवधू... जयदेव जयदेव जय त्रिगुणात्... जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्य... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय जय श्रीगुरु श्रीपाद दत... मंगलारती करूं श्रीगुरुदत्... आरती अवधूता । जय जय आरती ... ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओ... सहज स्थितीची आरती दत्ता न... पंचारति ओंवाळूं ॥ नित्य स... आरती ओवाळूं अनसूया । तनय ... श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ... अनसूयानंदना तुज ओवाळूं आर... आर्ते आरती दत्त वोवाळूं ज... स्वानंदें आरती दत्ता पाहू... विडा घ्याहो सद्गुरुराया ... श्रीपादश्रीवल्लभ नरहरी ता... आतां स्वामी सुखें निद्रा ... नृसिंह सरस्वती-मनीं धरूनी... जयदेव जयदेव जयजी अवधूता ॥... सुखिं निद्रा करी आतां स्व... काकड आरती स्वामी श्रीगुरु... जयदेव जयदेव जय दत्तात्रया... विधिहरिहर सुंदर दिगंबर झा... कृष्णापंचगंगासंगम निजस्था... आरती दत्तात्रयप्रभूची । ... जय देवा दत्तराया । स्वामी... दत्तात्रय अवधूत जनार्दन स... त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ... आरती दत्तराजगुरुची । भव... सुखसहिता दु :खरहिता निर्म... जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... देहत्रय अवतारा तापत्रय हर... धन्य हे प्रदक्षीणा सदग... पतिव्रता सती अनुसया माता ... श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि त... जो जो जो रे श्री आरती दत्... स्वामी नरसिंहसरस्वती । जय... नृसिंहसरस्वती । मनि धरुनि... आरती दत्तराजयांची । अनु... आतां स्वामी सुखे निद्रा क... विडा घेई नरहरिराया । धरू... अनुसूयासुत , दत्तदिगंबर त... आरती आरती दत्त ओंवाळू दात... जयजयजी दत्तराज भॊ दिगं... जय देव जय देव जय अवधूता ।... जयजयजी श्रीदत्तराज ही पंच... जय श्रीदत्ता आरती तुजला क... आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै... आरती ओवाळीतो जय जय दिगंबर... दत्त दिगंबर त्रिमूर्ति सु... जय देवा दत्तराया । स्वामी... ओवाळूं आरती श्रीगुरुराज स... आरती ओवाळूं श्रीगुरु दत्त... येई बा नरहरीदत्ता गाणगापु... जयजय श्रीदत्तगुरू आरती तु... जय जय श्रीअनसूयात्मज अवधू... दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंद... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratidattaआरतीदत्त दत्त आरती Translation - भाषांतर जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ.॥जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते । जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते । येती तडि तापडि यति भवदाश्रमातें । पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय.॥१॥नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या । आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या । सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या । वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय.॥२॥देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं । करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं । अनंत ब्रह्मांडांचे घट ज्याचे पोटीं । तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय.॥३॥श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या । अखंड ऋद्धि-सिद्धि नांदति गिरिवरि त्या । चौसष्टअठरा करती त्वदगुणआवर्त्यां । विष्णु-दासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय.॥४॥ N/A References : N/A Last Updated : September 27, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP