मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह| सुखिं निद्रा करी आतां स्व... दत्त आरती संग्रह त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द... जय देव जय देव दत्ता अवधूत... जय देव जय देव जयगुरु माणि... जयदेव जयदेव जय श्रीस्वामि... करितों प्रेमें तुज नीरांज... जय जय श्रीअनसूयात्मज अवधू... जयदेव जयदेव जय त्रिगुणात्... जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्य... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय जय श्रीगुरु श्रीपाद दत... मंगलारती करूं श्रीगुरुदत्... आरती अवधूता । जय जय आरती ... ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओ... सहज स्थितीची आरती दत्ता न... पंचारति ओंवाळूं ॥ नित्य स... आरती ओवाळूं अनसूया । तनय ... श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ... अनसूयानंदना तुज ओवाळूं आर... आर्ते आरती दत्त वोवाळूं ज... स्वानंदें आरती दत्ता पाहू... विडा घ्याहो सद्गुरुराया ... श्रीपादश्रीवल्लभ नरहरी ता... आतां स्वामी सुखें निद्रा ... नृसिंह सरस्वती-मनीं धरूनी... जयदेव जयदेव जयजी अवधूता ॥... सुखिं निद्रा करी आतां स्व... काकड आरती स्वामी श्रीगुरु... जयदेव जयदेव जय दत्तात्रया... विधिहरिहर सुंदर दिगंबर झा... कृष्णापंचगंगासंगम निजस्था... आरती दत्तात्रयप्रभूची । ... जय देवा दत्तराया । स्वामी... दत्तात्रय अवधूत जनार्दन स... त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ... आरती दत्तराजगुरुची । भव... सुखसहिता दु :खरहिता निर्म... जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... देहत्रय अवतारा तापत्रय हर... धन्य हे प्रदक्षीणा सदग... पतिव्रता सती अनुसया माता ... श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि त... जो जो जो रे श्री आरती दत्... स्वामी नरसिंहसरस्वती । जय... नृसिंहसरस्वती । मनि धरुनि... आरती दत्तराजयांची । अनु... आतां स्वामी सुखे निद्रा क... विडा घेई नरहरिराया । धरू... अनुसूयासुत , दत्तदिगंबर त... आरती आरती दत्त ओंवाळू दात... जयजयजी दत्तराज भॊ दिगं... जय देव जय देव जय अवधूता ।... जयजयजी श्रीदत्तराज ही पंच... जय श्रीदत्ता आरती तुजला क... आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै... आरती ओवाळीतो जय जय दिगंबर... दत्त दिगंबर त्रिमूर्ति सु... जय देवा दत्तराया । स्वामी... ओवाळूं आरती श्रीगुरुराज स... आरती ओवाळूं श्रीगुरु दत्त... येई बा नरहरीदत्ता गाणगापु... जयजय श्रीदत्तगुरू आरती तु... जय जय श्रीअनसूयात्मज अवधू... शेजारती अवधूताची - सुखिं निद्रा करी आतां स्व... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartidattaniranjan swamiआरतीदत्तनिरंजन स्वामी शेजारती अवधूताची Translation - भाषांतर सुखिं निद्रा करी आतां स्वामी अवधूता । सद्गुरु स्वामी अवधूता ।चिन्मय सुखधामीं जाउनि । पहुडा एकांता ॥धृ॥वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडला ।त्याचेवर्ते सप्रेमाचा शिडकावा केला । पायघड्या घातल्या सुंदर नववीधा भक्ती ।ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या दीप्ती ॥१॥द्वैताचें कपाटं लोटुनि एकत्र केलें ।दुर्बुद्धीच्या गाठी तोडुनि पडदे सोडिले ।भावार्थाचा मंचक हृदयाकाशीं टांगला ।मनाचीं सुमनें जोडुनि केलें सेजेला ॥२॥आशातृष्णा कल्पनेचा सांडूनि गलबला ।दयाशांतिं - क्षमा दासी उभ्या सेजेला ॥अलक्ष उन्मनि घेउनि नाजुक दुशाला ॥निरंजन सद्गुरुस्वामी नीजीं नीजेला ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP