मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई| प्रस्तावना श्यामची आई प्रस्तावना प्रारंभ रात्र पहिली रात्र दुसरी रात्र तिसरी रात्र चवथी रात्र पाचवी रात्र सहावी रात्र सातवी रात्र आठवी रात्र नववी रात्र दहावी रात्र अकरावी रात्र बारावी रात्र तेरावी रात्र चौदावी रात्र पंधरावी रात्र सोळावी रात्र सतरावी रात्र अठरावी रात्र एकोणिसावी रात्र विसावी रात्र एकविसावी रात्र बाविसावी रात्र तेविसावी रात्र चोवीसावी रात्र पंचविसावी रात्र सव्विसावी रात्र सत्ताविसावी रात्र अठ्ठाविसावी रात्र एकोणतिसावी रात्र तिसावी रात्र एकतिसावी रात्र बत्तिसावी रात्र तेहतिसावी रात्र चौतिसावी रात्र पस्तिसावी रात्र छत्तिसावी रात्र सदातिसावी रात्र अडतिसावी रात्र एकोणचाळिसावी रात्र चाळिसावी रात्र एकेचाळिसावी रात्र बेचाळिसावी श्यामची आई - प्रस्तावना ’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. Tags : booksane gurujisyamachi aaiपुस्तकश्यामची आईसाने गुरूजी प्रस्तावना Translation - भाषांतर ’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९/२/१९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३/२/१९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. N/A References : N/A Last Updated : January 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP