मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह| जय देव जय देव जन रतिपतिदह... शंकर आरती संग्रह लवलवथी विक्राळा ब्रह्मांड... कुलदैवत तूं मेरी सेवक मै ... जय जय जय शिव शंभो गंगाधर ... जय जय जय मृड शंभो सतंत कु... भस्मप्रिया भूतपते सदय शंक... जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ... महाजी महादेव ॥ महाकाळमर्द... कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति... सद्यो जातं प्रपद्यामितिस्... जय जय आरती पार्वती रमणा ॥... महारुद्रा जगन्नाथा शिवाभो... शंभो शिवहर गौरी स्मरहर जय... अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव... गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ... अर्धांगी हे तुझे पार्वती ... निर्गुणा निर्विकारा ॥ शिव... आरती रत्नेश्वराची । करु य... कर्पूर गिरिसम कांतिदशकर श... जय देव जय देव सोमनाथा । ... जगशिवशंकर गंगाधर गौरी कां... भस्मासुरां करिसी स्ववराने... मंगेश महारूद्रा जय पार्वत... जय देव जय देव जय आदि पुरू... जय देवा धूतपापा । आतां सं... मस्तकि जान्हूतनया विमलार्... जय देव जय देव श्रीमंगेशा ... उपमा नाही रूपी निर्गूणगुण... जय जय त्र्यंबकराज गिरिजान... शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ... आरती चंद्रशेखराची । अंबि... जय देव जय देव वंदे तं गिर... जय देव जय देव जय जी मंगेश... जय देव जय देव जयगिरिजारमण... जय देव जय देव जय शंकर सां... वृषवाहन वृंदारक वृंदकवर श... शिव सांब शिव सांब शिव धूत... जय जय नाथ निरामय शिव शिव ... आरती परम ईश्वराची । दिगं... जय देव जय देव जन रतिपतिदह... जय जय वो शिवसांबा अंबादेव... जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ... जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... कालभैरवाची आरती जय जय शिवशंभो , शंकरा । ह... जय जय शिव शिव शिव शंभुशं... परमेश्वराची आरती शंकराची आरती - जय देव जय देव जन रतिपतिदह... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratimahadevshankarshivआरतीमहादेवशंकरशिव शंकराची आरती Translation - भाषांतर जय देव जय देव जन रतिपतिदहना ॥ मंगल आरती करितों छेदी अधविपिना ॥ धृ. ॥ गौरीहर गंगाधर तनु कर्पूरऎशी ॥ गजव्याघ्राची चर्मे प्रेमें पांघुरसी ॥ कंठी कपाळमाळा भाळीं दिव्य शशी ॥ अनिलाशन भूषण हर शोभत कैलासीं ॥ जय. १ ॥ त्रिपुरासुर अतिदस्तुर प्रबल तो झाला ॥ तृणवत मानित वासव विधी आणि हरिंला ॥ तेव्हां निर्जर भावें स्मरताती तुजला ॥ होउनि सकृप त्यांवरी मारिसी त्रिपुराला ॥ जय. ॥ २ ॥ जे तव भक्तिपुरस्सर जप तप स्तव करीती ॥ त्यांते अष्टहि सिद्धी स्वबलानें वरतीं ॥ शिव शिव या उच्चारे जे प्राणी मरती ॥ चारी मुक्ती येऊनी त्यांचा कर धरिती ॥ जय. ॥ ३ ॥ वृषभारुढा मूढां लावी तव भजना ॥ भवसिंधु दुस्तर तो करि गा सुलभ जना । होवो सुलभ मला तव मायेची रचना ॥दास म्हणे ताराया दे तव सकृप वचना ॥ जय. ॥ ४ ॥ N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP