मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह| जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... शंकर आरती संग्रह लवलवथी विक्राळा ब्रह्मांड... कुलदैवत तूं मेरी सेवक मै ... जय जय जय शिव शंभो गंगाधर ... जय जय जय मृड शंभो सतंत कु... भस्मप्रिया भूतपते सदय शंक... जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ... महाजी महादेव ॥ महाकाळमर्द... कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति... सद्यो जातं प्रपद्यामितिस्... जय जय आरती पार्वती रमणा ॥... महारुद्रा जगन्नाथा शिवाभो... शंभो शिवहर गौरी स्मरहर जय... अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव... गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ... अर्धांगी हे तुझे पार्वती ... निर्गुणा निर्विकारा ॥ शिव... आरती रत्नेश्वराची । करु य... कर्पूर गिरिसम कांतिदशकर श... जय देव जय देव सोमनाथा । ... जगशिवशंकर गंगाधर गौरी कां... भस्मासुरां करिसी स्ववराने... मंगेश महारूद्रा जय पार्वत... जय देव जय देव जय आदि पुरू... जय देवा धूतपापा । आतां सं... मस्तकि जान्हूतनया विमलार्... जय देव जय देव श्रीमंगेशा ... उपमा नाही रूपी निर्गूणगुण... जय जय त्र्यंबकराज गिरिजान... शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ... आरती चंद्रशेखराची । अंबि... जय देव जय देव वंदे तं गिर... जय देव जय देव जय जी मंगेश... जय देव जय देव जयगिरिजारमण... जय देव जय देव जय शंकर सां... वृषवाहन वृंदारक वृंदकवर श... शिव सांब शिव सांब शिव धूत... जय जय नाथ निरामय शिव शिव ... आरती परम ईश्वराची । दिगं... जय देव जय देव जन रतिपतिदह... जय जय वो शिवसांबा अंबादेव... जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ... जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... कालभैरवाची आरती जय जय शिवशंभो , शंकरा । ह... जय जय शिव शिव शिव शंभुशं... परमेश्वराची आरती आरती शंकराची - जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... निरंजनस्वामीकृत आरती Tags : marathiniranjam raghunathshankarनिरंजन रघुनाथभूपाळीमराठीशंकर आरती शंकराची Translation - भाषांतर जयदेव जयदेव जयजय शिवसांबा । आरती ओवाळू तुजसह हेरंबा ॥धृ॥माथा मुकुट जटेचा हेमाकृति पिवळा ।भस्म विलेपन आंगीं रुद्राक्ष - माळा ।नाना सर्पविभूषण शोभे अवलीळा ।कंठीं धारण केलें दुर्धर हळहळा ॥१॥दशभुजा पंचानन शिरिं भागिरथी विलसे ।कर्पुरवर्ण विराजित मंदस्मित भासे ।प्रतिवदनीं नेत्रत्रय सुंदररूप दिसे ।मन्मथ मरोनि गेला ज्याच्या सहवासें ॥२॥गजचर्मांबर ओलें वेष्टुनिया वरुतें ।त्रिशूळ डमरु हस्तकिं घेउनि पाशांतें ।दंडन करि दुष्टाचें खंडुनि बहुमत्तें ॥३॥वामांकावरि गिरिजा शोभे सुंदरी ।सव्यांकावरि गणपति पाशांकुशधारी ।निरंजन पंचारति घेउनिया करीं ।सद्भावें ओवाळी हरगुरु शशिधारी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP