Dictionaries | References स सुळा Script: Devanagari Meaning Related Words सुळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 A creature of the tick kind, infesting cattle. 5 A common term for the two inclined posts of a draw-well, supporting the beam in which is fixed the bucketroller; also for upright supports generally of a transverse beam. सुळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pointed tooth, tusk. A roasting spit. सुळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अणकुचीदार दात,टोकदार दात, हत्तीचा दात . सुळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रानडुकराच्या तोंडातून बाहेर निघालेला दात Ex. एका रानडुकराने सुळे खुपसून आमच्या केळीच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या होत्या. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಕೋರೆ ಹಲ್ಲು kasکھانٛگ sanसूकरदंष्ट्रः tamவளைந்து நீண்ட கடவாய்ப்பல் telకోర urdکھانگ सुळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अणकुचीदार दांत ; तोंडांतील सुळ्याचा दांत ; हत्तीचा पुढचा दांत ; डुक्कर , साप , वाघ , मांजर यांचे अणकोचीचे दांत ; अणकोचीचा खुंटा ; चालताना पायास खुपणारा जमीनींतून वर आलेला खडा , खुंटाप्रा इ० .मांस इ० भाजावयाची एक प्रकारची लोखंडी सळई .कसई , कशेट गवताचे बी .पशूचे अंगावरील गोचिडाप्रमाणे पडणारा एक जंतु , ऊ . ( क्रि० पडणे ).मोटेचे चाक ठेवण्यासाठी जे दोन खांब विहिरीचे कांठावर झुकते उभे केलेले असतात ते प्रत्येकी . [ सं . शूल ]०गीर वि. ( घरावरील छपर ) फार उताराचे ; याचे उलट माठ . सुळावरची पोळी स्त्री . अत्यंत धोक्याचे , जिवावरचे , जिकीरीचे काम ; जो लाभ मिळवावयाला जीव धोक्यांत किंवा संकटांत घालावा लागतो तो . मृगसाली गलबतांत बसून जाणे हे सूळावरील पोळी आहे . Related Words सुळा வளைந்து நீண்ட கடவாய்ப்பல் ಕೋರೆ ಹಲ್ಲು کھانگ کھانٛگ सूकरदंष्ट्रः కోర खाँग ખાંગ തേറ്റ ଦାନ୍ତ ਦੰਦ सुळो দাঁত upper canine हिंचण canine tooth tine tusk canine fang दंत सुळका विषाण सुरा मांजर माजर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP