Dictionaries | References स सुजणें Script: Devanagari See also: सुइजणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सुजणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To swell. 2 To be intensively craving or eager after. Acc. of o. Pr. सुजलें भूत कोडबुळ्यास राजी. Rate this meaning Thank you! 👍 सुजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Swell. Be intensively eager after Ex. सुजलें भूत कोडबूळ्यास राजी. Rate this meaning Thank you! 👍 सुजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ फुगणें ; फुगीर दिसणें . २ अत्यंत लुब्ध , उत्सुक होणें . ३ घालणें . वांचूनि पिकल्या सेतीं । सुजताती नांगर काई । - अमृ ५ . ६५ . ४ खोळंबणें - शर . म्ह० १ सुजलें भूत कोडबोळयास राजी . २ ( गो . ) सुजिल्लें तोंड हासूक नाहीं व टाकूनहि उपयोग नाहीं . सुजे मोठेपण - न . ( गो . ) १ मृत्यूच्या वेळची सूज . ( त्यावरून ल . ) २ अत्यंत निरुपयोगी वस्तु . [ सं . शोथ ; हिं . सोजना ] सुजट , सुजकट , सुजीर - वि . किंचित सुजलेलें ; फुगीर . सुजमरणें , सुजमिरणें - अक्रि . थोडेसें सुजणें . सुजमीर - वि . सुजट . सुजरा , सुजला , सुजलेलां - वि . १ फुगीर , सुजणारा . २ अत्यंत आसक्त ; लुब्ध . सुजलेंभूत - न . सुजरा अर्थ २ पहा . सुजी - स्त्री . सूज . स.क्रि. कार्यप्रवृत्त होणें . ( जमीनींत नांगर वगैरे ) घालणें . सुइजताती नांगर काई । - अमृ ५ . ६५ . २ माड , पोफळ इ० झाडांतून पानाचा कोंब निघणें . [ सं . सु = प्रसवणें ] Related Words सुजणें भोत सुजणें मेंडकी सुजणें भोत होणें ताडमाडास जाणें उप्तरणें हुमारून येणें खांदा येणें उबागी असुजणें टापुसणें टापसणें हुमरणें उफाणणें आरपार उसवणें खरंगणें खरगणें ताडमाड टोपसणें बैदा भपुरा भरार भरारां भरारुन खांदा सुटकणें रस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP