Dictionaries | References

सुईण

   
Script: Devanagari
See also:  सुवीण

सुईण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A midwife.

सुईण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A mid-wife.

सुईण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रसूती झाल्यावर बालंतपणाची खचपच करणारी स्त्री   Ex. सुईणीने बाळबाळंतीणीचे तेलपाणी व्यवस्थित केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री   Ex. शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

सुईण

  स्त्री. स्त्रीयांची प्रसूति सुलभपणें करवून पुढील बाळंतपणाची खटपट करणारी स्त्री . [ सं . सु = प्रसवणें ] म्ह० ( व . ) सुइणीपुढें चूत लपंत नाहीं .
०पण   पणा - नपु . सुईणीचें काम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP