Dictionaries | References स सासू Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सासू A dictionary, Marathi and English | Marathi English | | The mother whether of one's husband or of one's wife, mother in law. Pr. सासूचा पाय सुनेस लागला तर सुनेनेंच पायां पडावें सुनेचा पाय सासूस लागला तरीं तेंच. See a similar proverb under वाळूक. Rate this meaning Thank you! 👍 सासू Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Mother-in-law. Rate this meaning Thank you! 👍 सासू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun नवर्याच्या दृष्ट्या बायकोची आई वा बायकोच्या दृष्ट्या नवर्याची आई Ex. माझी सासू फार प्रेमळ आहे/सासू म्हणजे सारख्या सूचना HYPONYMY:आजेसासू ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सासूबाईWordnet:asmশাহু bdबिखुनजो benশাশুড়ি gujસાસુ hinसास kanಅತ್ತೆ kasہَش , ہَش موج kokसासूमांय malഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ nepसासू oriଶାଶୁ panਸੱਸ sanश्वश्रूः tamமாமியார் telఅత్త urdساس noun बायकोची आई Ex. श्यामची सासू एक धार्मिक स्त्री आहे. SYNONYM:सासूसWordnet:asmশাহু bdबिखुमजो gujસાસુ kasہَش kokसासुमांय malഭാര്യാമാതാവ് mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ nepसासू sanश्वश्रू Rate this meaning Thank you! 👍 सासू नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun स्त्रीका विचारमा उसका पतिकी आमा Ex. कौशल्या सीताकी सासू थिइन् ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmশাহু bdबिखुनजो benশাশুড়ি gujસાસુ hinसास kanಅತ್ತೆ kasہَش , ہَش موج kokसासूमांय malഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് marसासू mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ oriଶାଶୁ panਸੱਸ sanश्वश्रूः tamமாமியார் telఅత్త urdساس noun पुरुषका विचारमा उसकी श्रीमतीकी आमा Ex. श्यामकी सासू एकजना धार्मिक महिला हुन् SYNONYM:सासूआमाWordnet:asmশাহু bdबिखुमजो gujસાસુ kasہَش kokसासुमांय malഭാര്യാമാതാവ് marसासू mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ sanश्वश्रू Related Words सासू चुलत सासू माइज्यू सासू दडपता नवरा, हडपती सासू बहीण भावया, सासू जांवया उठवळ सासू, थोट जांवई बहीण भावया आणि सासू जावया सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं सासू सांजोर्या तळे, माझा जीव जळे जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा) कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी mother in law लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध आजे सासू सासू-सून ہَش श्वश्रू बिखुमजो सासुमांय ഭാര്യാമാതാവ് सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी শাহু સાસુ कामाची कसूं, पोंचाची सासू सासरीं सासू, माहेरीं मावशी सुनेला दडपण सासू पीतस சின்னமாமியார் پیٚترٕ ہَش খুরশাশুড়ি ਪਤੀਸ ଖୁଡ଼ୀଶାଶୁ કાકી સાસુ ഭര്ത്താവിന്റെ അമ്മായി कामाची कसूं, सार्या गांवाची सासू घरासारखा गुण, सासू तशी सून पोराला पंतोजी व पोरीला सासू हडकती सासू, ना धडकता भावा மாமியார் ଶାଶୁ आनैनि श्वश्रूः बिखुनजो मातुलियः مامتٕر அம்மான்மகன் మేనమామసంబంధమైన सासूमांय মামা সম্পর্কীয় শাশুড়ি ਮਮੇਰੀ ମାଇଁଶାଶୁ ਸੱਸ મામીસાસુ ಮಾವನ അമ്മാവന്റെ ഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू लांव तरी सासू, डांकीण तरी आई मेली सासू उन्हाळयांतः आली आसु पावसाळयांत सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें ममेरा ساس అత్త ಅತ್ತೆ सास মামাতো मामे पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय सासूआमा सासूबाई सासूस सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा सुनेचो पाय लागल्यार सुनेनं पायां पडूंक जाय आनि मायचों पाय लागल्यार सुनेनच पायां पडूंक जाय (गो.) आतोजी आईसासू तिमांय हिताची हितखोर व जन्माची फजितखोर आकडसासु मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासूसून होशील सुने कुणासारखी तर सासूबाई तुम्हांसारखी हडकता गरळ ओकणे ओहमाय सम्धिनी अजेसासरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP