Dictionaries | References

शेक

   
Script: Devanagari

शेक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेंय काम, सुवात वा देश हांचेर खंयचीय व्यक्ती, दळ वा समाज हांचो आसपी अधिकार   Ex. एका काळार भारताचेर इंग्लेजांचो शेक चलतालो
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकाधीपत्य सत्ता
Wordnet:
asmএকাধিপত্য
bdगादबथाय
gujએકાધિપત્ય
hinएकाधिपत्य
kanಏಕಾಧಿಪತ್ಯ
kasبَرتٔری
malഏകാധിപത്യം
marएकाधिपत्य
mniꯑꯃꯇ꯭ꯉꯥꯏꯔꯕ꯭ꯂꯩꯉꯥꯛꯄ
oriଏକାଧିପତ୍ୟ
sanएकाधिपत्यम्
tamஏகாதிபத்தியம்
telఏకాధిపత్యం
urdتسلّط , غلبہ , قبضہ

शेक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 n C Remuneration for the use of draught cattle.

शेक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Warming one's self before a fire. Fomenting. A little fire of sticks, &c.

शेक     

 पु. १ धग ; झळ ; विस्तवाची उष्णता ; ऊब ; कपडयाने ; गरम पाण्याने , पानांनी औषधांनी वगैरे शरीराच्या एखाद्या भागास दिलेली ऊब , उष्णता वगैरे . अग्नी पेटवूनी एकया ठायी । शेक घेती व्यवसायी । - नव २५ . ८ . २ शेकोटी ; आगटी ( शेकरण्याकरितां काटक्या पाने वगैरेची केलेली ). ३ ( कों . ) शेती वगैरेच्या वाहितीसाठी दिलेल्या बैल वगैरे जनावराबद्दल घ्यावयाचे भाडे , मोबदला . ( क्रि० देणे ; घेणे . ) [ सं . सेक भाइअइ १८३४ ]
 स्त्री. ( राजा . ) भाजी ; शाक पहा . शेकेक = भाजीपाला .
०लागणे   झळ लागणे ; चट्टा बसणे ; नुकसान होणे ; पैसा खर्च होणे . शेकणें - उक्रि . १ शेक देणे , घेणे ; ऊब देणे , घेणे . २ ( ल . ) अंगावर बाजू घेणे ; चटटा बसणे ; एखाद्या व्यवहारात नुकसान येणे . शेकणी , शेंकणी - शेक देण्याची क्रिया . शेकशेगडी - स्त्री . बाळबाळंतीण , आजारी मनुष्य वगैरेस शेक देणे , इतर उपचार करणे वगैरेबद्दल सामान्यपणे योजतात . ( क्रि . करणे . ) शेकाटणे - अक्रिः शेक घेणे ; शेकाटा घेणे ; शेकाटा - पु . शेक ; उबारा ; धग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP