Dictionaries | References

कावरा

   
Script: Devanagari
See also:  कावराबावरा

कावरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kāvarā or kāvarābāvarā a That is in a state of high excitement; wild and phrenzied from fright, rage, or surprise.

कावरा

  पु. ( व . ना .) ( बैलगाडी ) जुंवावर मधोमध बसविण्याची एक पितळी वस्तु , हिची नागासारखी आकृति असते व दोन्हीं बाजुंस मधोमध लहान आरशीं असते . या नागाच्या तोंडातुन बैलाचा कासराहि घेतात .
 वि.  भयभीत ; फार गोंधळलेला ; भय . आश्चर्य , राग यांनी चकित झालेला ; घाबरलेला ; बुजलेला ( का . कावु = ताप शेक + बेवरु = घाम )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP