Dictionaries | References

कावरें

   
Script: Devanagari
See also:  काविरें

कावरें

  न. वेड ; श्रेम . ' लाविलें कावरें । ' प्रल्हादासी म्हैसासुरें । - तुगा २८१ . - वि . वेडें ; पिसाळलेलें ; भ्रमात्मक ; आभासात्मक ; आश्चर्यकारक . ' परीतें असो हें ऐसें । कावरे झाड उससें । ' - ज्ञा १५ . १०९ . ( कावरा )

कावरें

   अंगांत कावरें आणणें
   [कावरें=वेड] १. एखादे काम करण्यासाठी (मनांत नसतांहि) मुद्दाम वरपांगी आव आणणें. २. अवसना, वेड आणणें, येणें. ‘लाविले कावरें। प्रल्‍हादासी म्‍हैसासुरे।’-तुगा २८१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP