Dictionaries | References

पिसाळलिया कुतरियाची गत

   
Script: Devanagari

पिसाळलिया कुतरियाची गत     

ज्याप्रमाणें पिसाळलेलें कुत्रें सैरावैरा धांवतें व येणार्‍या जाणार्‍यास चावावयास पाहतें त्याप्रमाणें अगदीं कावरा बावरा होणें
कांहीं सुचत नाहींसे होणें. ‘आम्ही त्यास पिसाळलिया कुतरियाची गत केली असती.’
भाव ३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP