Dictionaries | References व वेंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वेंग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun गोपांत घेवन वेंग मारपाची क्रिया Ex. नाटकाच्या शेवटाक बापूय पुताची वेंग काळजाक स्पर्श करपी आशिल्ली HYPONYMY:गडी ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मिठीWordnet:asmআলিংগন bdगोबालायनाय benআলিঙ্গন gujઆલિંગન hinआलिंगन kanಆಲಿಂಗನ kasنالہٕ موٚت malആലിംഗനം marआलिंगन mniꯀꯣꯟꯅꯕ nepआलिङ्गन oriଆଲିଙ୍ଗନ panਜੱਫੀ sanआलिङ्गनम् tamதழுவிகொள்ளுதல் telకౌగిలించుట urdمعانقہ , گلے ملنا , بغل گیر ہونا Rate this meaning Thank you! 👍 वेंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 वेंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f embrace, clasp, hug.वेंग मारणें gather up within the embrace of the arms.वेंगेवर घेणें take and carry on the hip (a child, &c.). Rate this meaning Thank you! 👍 वेंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ ( काव्य . ) व्यंग ; उणेपणा . इंतुकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग । - दा १ . १० . ३२ ; १५ . ९ . २१ . [ व्यंग ] दोन्ही हात अंगापासून लांब करून त्याच्यांत माणूस , वृक्ष , गाठोडें इ० पकडावयासाठीं घातलेली मिठी ; कव ; कवळा ; कवळी ; कवटळा . अंकुराचा कांहीं वर्षांनीं सपाटा बुंधा बनून दहा मनुष्यांच्या वेगेंतहि तो मावणार नाहीं . - नि ४७१ . २ ( गो . ) आलिंगन . ( क्रि . मारणें ; घालणें ).०मारणें वेगेंत , कवळींत घेणें , धरणें . वेंगटणें , वेंगाटणें - क्रि . १ वेगेंत धरणें ; वेंग मारणें ; हातांनीं कवटाळणें . २ उराशीं धरणें ; आलिंगन देणें ; मिठी मारणें . वेंगणें - सक्रि . १ वळसा घालणें ; प्रदक्षणा घालणें . झाडाला वेंगून जा . = झाडाला वळसा घालून जा . २ वेंघणें पहा . वेंगळणें , वेंगाळणें - क्रि . ( कों . ) वेंग मारणें ; मिठी मारणें ; कवटाळणें . वेंगाटी - स्त्री . वेंग पहा . वेंगाटी मारणें , वेंगाटींत धरणें , वेंगाटींत घेणें - कवटाळणें ; वेंग मारणें . वेंगेवर घेणें - कडेवर घेणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP