-
वि. क्रिवि . खोटें ; असार ; नश्वर ; अवास्तविक - न . खोटी माया . मना सर्वथा मिथ्य मांडूं नकोरे । - राम १९ [ सं . ] मिथ्यात्मा - पु . देह . मिथ्यादृष्टि - स्त्री . मिथ्या ज्ञान ; नास्तिकता . मिथ्यापवाद , अभिशाप , आरोप - पु . निष्कारण देण्यांत येणारें दूषण ; खोटा आरोप , आळ . मिथ्या वग्रह , मिथ्यात्वग्रह - पु खोटें मानणें . [ सं . ]
-
मिथ्या [mithyā] ind. [मिथ्-क्यप्]
-
वि. असार , खोटे , झूट , नश्वर , भ्रामक .
-
a & ad False, unreal, falsely.
Site Search
Input language: