लिहिलेली अक्षरे उच्चारणे
Ex. मी हे पुस्तक चार वेळा वाचले
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmপঢ়া
bdफराय
hinपढ़ना
kokवाचप
malവായിക്കുക
mniꯄꯥꯕ
nepपढनु
panਪੜਣਾ
sanपठ्
tamபடி
telచదువు
urdپڑھنا , تلفظ کرنا
हानी न पोहोचता सुखरूप राहणे
Ex. नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmবাচা
bdरैखा मोन
gujબચવું
hinबचना
kasبَچُن
kokवांचप
malരക്ഷപ്പെടുക
mniꯍꯤꯡꯍꯧꯕ
oriବଞ୍ଚିବା
panਬਚਣਾ
sanत्रै
tamசெத்து செத்து பிழை
urdبچنا , ابھرنا
ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे
Ex. परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
अभ्यासणे अध्ययन करणे
Wordnet:
asmপঢ়া
bdफराय
benপড়া
hinपढ़ना
kanಓದು
kasپَرُن
kokवाचप
malപഠിക്കുക
nepपढनु
oriପଢ଼ିବା
panਪੜਨਾ
telచదువు
पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे
Ex. आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujવાંચવું
nepपढनु
panਪੜਨਾ
urdپڑھنا , مطالعہ کرنا
आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे
Ex. जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kokवाचप
malആലപിക്കുക
urdپڑھنا
एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे
Ex. मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdरैखाथियै बारग
benবেঁচে যাওয়া
gujબચી જવું
kasبَچُن
panਬਚ ਨਿਕਲਣਾ
tamகாப்பாற்றப்படு
telతీసివేయు
urdبچ نکلنا