Dictionaries | References

लुळा

   
Script: Devanagari

लुळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   luḷā a more commonly and correctly लुला.

लुळा

 वि.  अपंग , पंगु , पांगला , विकलांग ,

लुळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हातात किंवा पायात विकृती असलेली व्यक्ती   Ex. सर्कशीत त्या लुळ्याने केलेले कारनामे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
HYPONYMY:
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लुळा-लंगडा
 adjective  हातात किंवा पायात विकृती असलेला   Ex. ही स्पर्धा केवळ लुळ्या व्यक्तींसाठीच आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लुळा-लंगडा
 noun  जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती   Ex. एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
bdआखाय खान्दा
kasاَتھہٕ ژوٚٹ , ٹُنٛڈٕ
mniꯃꯈꯨꯠ꯭ꯌꯥꯎꯗꯔ꯭ꯕ꯭ꯅꯨꯄꯥ
urdلولا , ٹنٹا , ٹنڈا
   see : शिथिल, लुला

लुळा

 वि.  लुला पहा .
०खुडा वि.  म्हातारा आणि अशक्त ; जीर्ण आणि निकामी ; फुटलेला तुटलेला ( मनुष्य ; प्राणी , गाडी , पदार्थ ).
०खुळा वि.  शरीराने व मनाने पंगु ; अशक्त ; निर्वीर्य ; खुळा ( लुळा खुडा या अर्थीहि हा शब्द चुकीने वापरतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP