Dictionaries | References ल लावणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लावणी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : लावनी, लावनी Rate this meaning Thank you! 👍 लावणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयचीव वस्तू लावपाची वा स्थापीत करपाची क्रिया Ex. फोन लावणेंत चड वेळ लागचो ना ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাগানো kanತೊಡಗು malസ്ഥാപിക്കല് mniꯁꯝꯕ oriଅଧିସ୍ଥାପନ sanप्रतिष्ठापनम् tamபொருத்தப்படல் telకలపటం urdلگانا , نصب کرنا , قائم کرنا noun चडशें ढोलकी वाजोवन गातात अशें एके तरेचें लोकगीत Ex. लावणी म्हाराष्ट्राचें एक फामाद लोकगीत HYPONYMY:कलगी ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাবণী gujલાવણી hinलावनी kanಲಾವಣಿ ಹಾಡು kasلاونی malലാവനി oriଲାବନୀ panਲਾਵਨੀ sanलावणी tamலாவணி telలావనీ noun महाराष्ट्राचो एक फामाद लोकनाच Ex. चडश्यो कोल्हाती जातीच्यो बायलोच पयलीं लावणी नाच करताल्यो ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಲಾವಣಿ malലാവനി നൃത്തം urdلاونی Rate this meaning Thank you! 👍 लावणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | lāvaṇī f Verbal of लावणें q.v. 2 The setting of a field or plantation; the operations of setting and sowing: also the bringing of lands under cultivation. 3 A ballad or song of a particular kind; esp. sung by women. लावणीचा That was originally planted or set: as opp. to wild or spontaneously growing. Rate this meaning Thank you! 👍 लावणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A plantation. A kind of ballad or song. Rate this meaning Thank you! 👍 लावणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादे रोप योग्य ठिकाणी लावणे Ex. झाड लावणीसाठी तो माती तयार करत आहे HOLO FEATURE ACTIVITY:शेती HYPONYMY:वृक्षारोपण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोपणWordnet:asmৰোৱা benরোপণ gujરોપણ hinरोपाई kanನಾಟಿ ಮಾಡುವುದು kasتَھل kokरोंपणी malപറിച്ചു നടീല് mniꯂꯤꯡꯊꯣꯛ nepरोपाइ oriରୋପଣ panਬਿਜਾਈ tamநாற்றுநடவு telనాటు urdرپائی , تخم ریزی , بوائی , شجرکاری noun एक खास मराठी काव्यप्रकार Ex. होनाजीच्या लावण्या फार प्रसिद्ध आहेत HYPONYMY:कलगी ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাবণী gujલાવણી hinलावनी kanಲಾವಣಿ ಹಾಡು kasلاونی malലാവനി oriଲାବନୀ panਲਾਵਨੀ sanलावणी tamலாவணி telలావనీ noun लावण्याची मजुरी Ex. तो एका रोपाची लावणी वीस रूपये घेतो. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdगायनाय मुज्रा benলাগানোর মজুরী kanನಾಟಿ ಮಾಡುವ ಕೂಲಿ kasلاگؤنۍ kokरोंवपाचो पगार oriଲଗାଇବାର ପାରିଶ୍ରମିକ sanरोपणमूल्यम् tamநடும் கூலி telనాటేకూలీ urdلگائی noun महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध लोकनृत्य Ex. लावणीचे अनेक प्रकार आहेत. ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಲಾವಣಿ malലാവനി നൃത്തം urdلاونی Rate this meaning Thank you! 👍 लावणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. लागवडीचे व पेरणीचे काम ; लावण्याचा व्यापार ( रोपें , ढाळ्या इ० जमिनीत ). गुडघ्यावेरी चिखल जाहला आतां करुं लावणी । संपवूं काम गीत गाऊनी । एक प्रकारची कविता , गाणे , चीज . ही खास महाराष्ट्रीय आहे . हींत शृंगार , वैराग्य वगैरे विषय दृष्टीस पडतात . लावणी बहुधा पहाडी , काफी वगैरे रागांत गाईलेली ऐकूं येते . [ लावणे ]०बाज वि. जमीन पिकायोग्य करणे ; वहीत करणे . लावण्या म्हणणारा . गणना ; संख्या . या निरुपणाचेनि नांवे । अध्यायपद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिला वरी । - ज्ञा १६ . ६३ . स्थापना ; मांडणी . ऐसी देतां उलठणी । अनुराग रोपाची लावणी । - शिशु ६८१ . ( ल . ) तमासगीर . ( गो . ) रतीब . दूधाची लावणी दुसरीकडे लावुंक जाय ( दुधाचा रतीब दुसरीकडे लावला पाहिजे ). जडवणूक ; शृंगार ; आरास . अवघी जडिताची लावणी । - ऐपो १५ . [ सं . लापन ? ] ( वाप्र . )०लावणे क्रि . तुलना करणे . कृष्णागरु आणि मलयानिल । लावणी लावितां मोल तुटे । - भवि २ . २४ . व्यवहारी उपयोग करणे . वर्तल्यावीण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । - दा २ . १० . ३६ . सामाशब्द -०अळपणी स्त्री. ( व्यापकार्थी ) पेरणीमळणी ; अव्वल ते अखेरपर्यंतचे सर्व शेतकाम .०उगवणी स्त्री. शेतपेरणी , सारा वसुली इ० .०कमज्यास्ती - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब .टिपण - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब .०जुंपणी नांगरणी , जुंपणी इ० ; लागवडीची कामे सर्व मिळून किंवा निरनिराळी . आमची लावणीजुंपणी आटपली - उरकली - संपली - अगदी बुडाली - बरी पिकली . लावणीजुंपणी मला कांही येत नाही . जडविणे ; स्थापणे ; जुंपणे ; मार्गाला लावणे ; सांखळीत बसविणे .०टुपणी स्त्री. ( व्यापकार्थी ) सर्व शेतकाम ; कृषिकर्म ; लागवड . परगणे मजकुराची लावणीटुपणी उत्तम प्रकारे करुन ... - वाडबाबा १ . ८४ . [ लावणी द्वि . ]०पत्रक न. लागवडीखाली आणलेल्या ( वहीत ) जमीनीचा तक्ता ; गांवची खातेवारी वही . [ लावणी + पत्रक ]०मांडणी स्त्री. ( व्यापकार्थी ) लागवण ; लागवडीला आणणे . [ लावणे + मांडणे ]०संचणी लावणीटुकणी पहा . आपल्या तालुक्याची लावणीसंचणी करुन सुखरुप राहणे . - वाडबाबा १ . १५७ . लावणीचा वि . आपल्या आपण झालेले नव्हे ; लावणी करुन केलेले ( वृक्षादि ). लावणीचा ऊंस काय माय प्रकाश वर्णावया - वसा २६ . Rate this meaning Thank you! 👍 लावणी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | noun लोकगीतस्य प्रकारः। Ex. लावणी महाराष्ट्रस्य ख्यातं लोकगीतम् अस्ति। HYPONYMY:कलगी ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাবণী gujલાવણી hinलावनी kanಲಾವಣಿ ಹಾಡು kasلاونی malലാവനി oriଲାବନୀ panਲਾਵਨੀ tamலாவணி telలావనీ noun महाराष्ट्रस्य ख्यातं लोकनृत्यम्। Ex. लावण्यः नैके प्रकाराः सन्ति। ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಲಾವಣಿ malലാവനി നൃത്തം urdلاونی Related Words लावणी लावणी तोडणें लावणी लावणें लावणी करणे हत्तीची उगवणी व मृगाची लावणी झाडां लावणी मृगाची पेरणी, हत्तीची लावणी मृगाची लावणी व हस्ताची उगवणी रोपना रोप्नु लावनी प्रतिष्ठापनम् installation installing instalment பொருத்தப்படல் லாவணி లావనీ রোপণ করা লাবণী ଅଧିସ୍ଥାପନ ରୋଇବା ଲାବନୀ ਲਾਵਨੀ લાવણી നടുക ലാവനി لاونی ನಾಟಿ ಮಾಡುವುದು ಬಿತ್ತು പറിച്ചു നടീല് आरोपय implantation रोपाई रोंपणी تَھل நாற்றுநடவு ਲਾਉਣਾ રોપણ ಲಾವಣಿ ಹಾಡು लावणे गायनाय रोपणम् installment நடு కలపటం ਬਿਜਾਈ ରୋପଣ રોપવું લગાવવું ৰোৱা وَوُن रोपाइ रोवप রোপণ ತೊಡಗು സ്ഥാപിക്കല് చల్లు నాటు गाय planting लगाना रोप लावणे transplanting লগোৱা লাগানো लावणीबाज मंजा उतरणें आवंजे कलगीवाला राजबनसी सिनगार हातलावणी करप बीजखवाई आवंजणें आवटणी आवणी खिन आंवटणी जानुजंघपोटरी चार चौरस चिठ्ठा बाशिंगा लथाबळ नगिनी फटकारा उलठणी इस्तमालत शिरचष्मा तुरेवाला खंडीमध्यें पावरती घागरगडचा सुभेदार आंवणी चिठ्ठ मांडण ओपणी लागवण किर्द आविंज आविंझ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP