Dictionaries | References ल लाळ Script: Devanagari Meaning Related Words लाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun तोंडांतल्यान येवपी पातळ बुळबुळीत थुकी Ex. आवय परतून-परतून भुरग्याच्या तोंडांतल्यान येवपी लाळ पुसता HOLO MEMBER COLLECTION:लाळग्रंथी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলালটি benশ্লেষ্মা gujલાળ hinलार kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು malഉമിനീര് marलाळ mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ oriଲାଳ panਲਾਲ sanलाला tamஉமிழ்நீர் telజొల్లు urdلعاب دہن , لار , تھوک noun पशुंचो एक रोग Ex. गायेक लाळ जाला ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাল gujરાલ kasرال malരോല marलाळ oriରାଳରୋଗ urdرال लाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To solace one's self under the omission of honors &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered.; a fine splinter in general; esp. as lodging in, or with reference to lodgment in, the flesh. v शिर, राह, काढ. Also the very extremity of the dart of a scorpion. लाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Saliva, spittle; slaver. A disease incidental to cattle.$लाळ गळणें Have flowing affection (towards), hold intimate friendship with.लाळ घोंटणें Slaver; lick one's chaps; to have one's mouth watering (on expectation of something nice)लाळेनें चणे भिजवून खाणें (To eat grams moistened only with one's own saliva). To solace one's self under the omission of honours &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered. लाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पचनास साहाय्यकारी होणारा तोंडात स्रवणारा द्रव Ex. बाळाची लाळ सारखी गळत असते. HOLO MEMBER COLLECTION:लाळग्रंथी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলালটি benশ্লেষ্মা gujલાળ hinलार kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು kokलाळ malഉമിനീര് mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ oriଲାଳ panਲਾਲ sanलाला tamஉமிழ்நீர் telజొల్లు urdلعاب دہن , لار , تھوک noun जनावरांना होणारा एक रोग Ex. लाळ ह्या रोगात जनावराच्या तोंडातून लाळ गळते. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लाळेWordnet:benরাল gujરાલ kasرال malരോല oriରାଳରୋଗ urdرال लाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. काट्याचे बारीक टोंक ; कूस ; तूस ( धान्याचे ). ( क्रि० शिरणे ; राहणे ; काढणे ).मुखरस ; तोंडाला सुटणारे पाणी ; खाण्याचा पदार्थ तोंडांत घालून चर्वण करीत असतां तो घशाखाली उतरण्यासाठी व पचनास मदत होण्यासाठी मिश्रणाचा स्वाभाविक पदार्थ .जनावरांना होनारा एक रोग . याचेमुळे त्यांच्या तोंडातून लाळ किंवा पाणी गळते व कित्येक वेळां त्यांच्या खुरांतून पाणी वाहूं लागून ते सडूं लागतात . ( क्रि० येणे ; जाणे ) [ सं . लाला ] ( वाप्र . )विंचवाच्या नांगीचे टोंक .०उठणे तोंडास पाणी सुटणे . परी अमृताही उठी लाळ । - अमृ १० . २० .०गळणे ( ल . ) दृढ स्नेहमैत्री असणे . काय त्या दोघांची लाळ गळती .०गाळणे अतोनात किंवा फाजील स्तुति करणे . राजांच्या पदरी लाळ गाळणारे पुष्कळ असतात .०घोटणे तोंडला पाणी सुटणे ; अभिलाष धरणे . देखुनी तुझे रुप वेडावले भूप । अंतरी घोटिती लाळा । - मध्व ३४ ; - ह ३४ . ७ .लांगूलचालन करणे . विश्वामित्राने मेनकेपुढे लाळ घोटावी ? - नारुकु ३ . ४७ . लाळेने चणे भिजवून खाणे - ( आपल्याच लाळेने चणे भिजवून खाणे ) मिळावयाचा अगर मिळणार अशी खात्री असलेला योग्य मान वगैरे मिळाला नसतांहि पुढे अद्याप मिळेल अशा आशेवर स्वतःचे समाधान मानून घेणे . लाळणे - अक्रि .लाळ गाळणे ; लाळ पाझरणे .लाळ गळण्याच्या विकाराने युक्त होणे . लाळीलाळेरे - स्त्रीन . लहान मुलांच्या तोंडातून गळणारी लाळ धरण्यासाठी गळ्यांत अडकविलेला कापडाचा अगर रबराचा तुकडा . लाळे - न . जनावरास होणारा एक रोग . लाळ्यो - पु . ( कों . ) सारखी लाळ गाळणारा मनुष्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP