Dictionaries | References

मिचमिच

   
Script: Devanagari
See also:  मिचमिचां

मिचमिच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
micamica or cāṃ ad Imit. of the sound of the jaws in eager eating. v कर, वाजव, वाज. 2 Blinkingly.
The sound emitted in eager eating; the sound of the quick motion of the jaws. Pr. खाणें थोडें आणि मि0 बहुत. 2 Blinking.

मिचमिच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The sound emitted in eagar eating. Blinking.

मिचमिच     

 स्त्री. 
जलद खातांना होणारा आवाज ; मिटकी ; जबड्याची त्वरित उघडझाक . ( क्रि० करणें ; वाजणें ).
डोळ्यांची उघडझाप . [ ध्व . ] म्ह० खाणें थोडें आणि मिचमिच बहुत . मिचमिच , मिचां - क्रिवि .
मिटक्या मारुन ; खातांना तोंडाच आवाज करुन .
उघडझांकीनें ; मिचकावून . ( डोळे इ० ). मिचमिचीत - वि .
बिलबिलीत ; बेचव ; चांगल्या तर्‍हेनें न शिजविलेलें ( अन्न ).
मिचका ( डोळा ); मिचक्या डोळ्याचा ( माणूस ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP