Dictionaries | References म माहि Script: Devanagari See also: माही Meaning Related Words माहि बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : रुदोब, गुरैथि, नोरोम, निजोम, गुरै, गुरै माहि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. छत्र ; उंच छत्री . - शर . माहि मेघडंब्रें सूर्यापानें । - दा ४ . ५ . २० . - पु . मत्स्य वगैरे सन्मानदर्शक चिन्ह ; मकरध्वज . माहि मोर्तबे तगटी ढाला । - सप्र २१ . ४३ .०दार वि. माशाचें चिन्ह असलेले निशाण धारण करणारा ; मकरध्वजी .छत्रधर . [ फा . ] मरातब , मुरातब - पु .मत्स्य व सोन्याचे दोन गोल मिळून होणारें व हत्तीवरुन मिरवावयाचें बहुमानाचें चिन्ह . हा मान फक्त राजांना व मातबर सरदारांना मिळालेला असतो .मोगल बादशहाकडून महादजी शिद्यांनीं पेशव्यांसाठीं आणिलेलीं सन्मानचिन्हें दोन मुखवटे व दोन अब्दागिर्या मिळून मिरवावयाचें एक राजचिन्ह . [ फा . माही मरातिब ] माहीमोर्तब , माहिमोर्तब - न . अलंकार ; सरंजाम . सरज्या तोरड माहीमोर्तव शिवाजीला । - ऐपो २२ . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP