Dictionaries | References

बारी

   
Script: Devanagari

बारी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका   Ex. शिवरात्रि के दिन शिव दर्शन के लिए आधे घंटे खड़े रहने के बाद मेरी बारी आई
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
mniꯄꯥꯂꯤ
urdباری , موقع , پاری , نمبر
 noun  बरतन के मुँह का घेरा   Ex. कटोरी की बारी से हाथ कट गया
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনিশাৰ আহাৰ
bdमोननानि आदार
kasکال
kokरातचें जेवण
mniꯅꯨꯃꯤꯗꯥꯡꯒꯤ꯭ꯆꯥꯛꯂꯦꯟ
urdاونٹھ , باری
   see : बाड़, बगीचा, तट, धार, पारी, क्यारी, हाशिया, बगीचा

बारी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 A passage through a hedge or fence. चोरांची बारी A difficult road infested by thieves.
   . 3 A window. 4 A term at the games with सोंगट्या.

बारी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A defile. A lane. A window; a tour of duty, a turn.

बारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

बारी

  स्त्री. डवूर फिरविण्यासाठीं डवूर मुसळाच्या भोंकांत घातलेला वांसा . डवूरडवूर मुसल पहा . [ बारें + वांसा ]
   पू . चबरी वारणारा ; चामरधर . ' इंद्र वारी चंद्र छत्रधारीयम पाणी वाहं घरी । ' - भारा . अयो . ३ . ५ .
  स्त्री. पाळी ; रांग ; मनुष्यांचा मोठा जमाव झाला असतां एक एकाने रांगेत जाण्याची पद्धत ( देवदर्शनासाठीं , स्टेशन वगैरेवर ). इं . क्यू . ( बारी - बारी )
  पु. विड्याचीं पानें विकणारा ; तांबोळी . [ हिं . ]
  पु. छत्र धरणारा . मीचि बारी मी कर्‍हेरी । - एभा १२ . ५६१ . [ प्रा . ]
  स्त्री. 
  स्त्री. 
०पण  न. छत्र धरण्याचें काम . छत्र मी आणि करीन । बारीपण । - ज्ञा १३ . ४१६ . [ बारी = तांबोळी ? ]
   दोन डोंगरामधील धोक्याची खिंड .
   वेळ ; खेप ; पाळी .
   कामाची पाळी , पालट ( महाराची गांवकामाची ).
   रानांतील धोक्याची वाट .
   सोंगट्यांच्या खेळांतील एक डाव .
   कुंपणांतून केलेली अडचणीची वाट .
   ( व . ) साप आंगांत आणण्याचें गाणें - मंत्र नागपंचमीस म्हणावयाचें नागोबाचें गाणें . [ बार - बार = वेळां ]
   खिडकी . ( खा ) कपाट .
   समुद्राचा धक्का , बंदर . [ सं . द्वार ; हिं ; गु . आर्मे जि बर ] चोरांची बारी - चोरांचा उपद्र्व असलेली वाट .

बारी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो क्षेत्र जहाँ बढी मात्रामा नगदी बाली उमारिन्छ वा लगाइन्छ   Ex. चिया बारीमा काम गर्ने मजदुरहरूले हड़ताल गरे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : बगैंचा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP