Dictionaries | References ब बामण Script: Devanagari Meaning Related Words बामण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : घोव बामण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bāmaṇa m A vulgar corruption of ब्राह्मण, A Bráhman. 2 or बामणजाई m A tribe of Bráhmans. See ब्राह्मणजाई. बामण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बामन बामण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) ( अशिष्ट ) ब्राह्मण .बामणजाई ; ब्राह्मणांतील एक हलकी जात .( गो . ) सारस्वत ब्राह्मण . [ सं . ब्राह्मण ] म्ह० ( गो . ) बामणाक दिली ओसरी बामण हातपाय पसरी . जण , जणकी , बाह्मण जण - ब्राह्मण शब्दामध्यें पहा .०जाई पु. ( व . ) ब्राह्मणापासून झालेला विदूर . बामणजायाचें एक घर गांवांत आहे . [ सं . ब्राह्मण + जात + झालेला ]०दंड पु. ( कु . ) ब्राह्मणांवर बसविलेला कर ( हा कर एका काळीं कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मणांवर पांच वेळ बसविण्यांत आला होता ).०बुद्ध स्त्री. ( गो . ) धूर्तता , मुत्सद्दीपणा . [ सं . ब्राह्मण + बुद्धि ] बामणी , बाम्हणी वि . पांढरा . ( कित्येक झाडें , प्राणी यांच्या पांढर्या जातीबद्दल योजितात ). बामणी - कांकडी - सरडा - पाल इ०बामणीहुरडा बाम्हणीहुरडा बामणहुरडा बाम्हणहुरडा - पु . ( कुण . ) ब्राह्मणाला दान म्हणून द्यावयाचा जून झालेला आणि भाजण्यास कठीण असा हुरडा ; निरुपयोगी जोंधळे . बामुरडा - पु . ( तुच्छतेनें ) ब्राह्मण . बाम्हणी बामणी - स्त्री . एक लहान झाड ( बामणीचें लांकूड ओषटाखालीं जाळीत नाहींत ). Related Words बामण बामण वरडा बामण हुरडा कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं बामणाक दिली ओसरी, बामण हातपाय पसरी होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो hubby husband married man ब्राम्हण भट, कढी आंबट डेवणें कुणबी साप जानवें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP