Dictionaries | References

पायबंद घालणें

   
Script: Devanagari
See also:  पायबंद देणें , पायबंद पडणे , पायबंद लागणे , पायबंद लावणें

पायबंद घालणें     

आळा घालणे
बंधन घालणे
बंदी करणें. ‘भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासादि शास्त्रांकडून पायबंद पडेल.’ -विचावि ५२. ‘निजमाला पायबंद लागणें शक्यच नाहीं’ -भाऊ(१.१)२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP