Dictionaries | References न निका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निका A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Pure, holy, chaste, good: also exact, just, correct, right. See नकी. Ex. येरू म्हणे मुहूर्त्त आहे निका ॥ मनाचिया निकें देखिलिया ॥ ठायां संवके ॥ The mind gets accustomed to whatever place it discerns to be pure or good. Also आतां बोलिजे तसें आयिका ॥ हा गीता भावोनिका ॥; also बांधिति गौळिणी तुज भा- विका ॥ तयांसी भिवूनि वागसी निका ॥. 2 Used as ad Positively, unreservedly, outright, clean, smack. Ex. निकें निरोपिलें तुम्ही ॥. 3 a Sometimes used literally for Pure or unadulterated; as हें दूध निकें आहे. Rate this meaning Thank you! 👍 निका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An inferior sort of marriage (amongst Mohammedans). a Pure, holy, right. ad Positively, unreservedly, outright. a Pure or unadulterated. Rate this meaning Thank you! 👍 निका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. मुसलमानांतील हलक्या प्रतीचे लग्न ; पाट ; मोहतूर . कुणबिणीची पोर रंगरेजाशी निका लावण्याचे केले . - वाडसमा ३ . २५९ . [ अर . निकाह ] वि. १ पवित्र ; शुद्ध . तुझा गोंधळ निका अंबे कोणी वर्णू न शके हो । - भज १७ . २ चांगला ; योग्य . येरु म्हणे मुहूर्त आहे निका । राज्यायोग्यचि केवळ तप मात्र करावया बहुनिका मी । - मोभीष्म ११ . ३ . ३ उत्तम ; लायक ; उत्कृष्ट ; सुंदर . ४ बरोबर ; नक्की ; नेमका . हे श्रोतयांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका । - दा १० . ७ . १४६ . ५ खरा ; सत्य . म्हणे जयजय जी रघुनायका । सत्यप्रतिज्ञा शब्द निका । तरी मज वरावे रविकुळटिळका । अंतरसाक्ष जाणोनी । - वेसीस्व ४ . ८२ . ६ निर्भेळ ; शुद्ध ; भेसळ नसलेले . हे दूध निके आहे . - क्रिवि . स्पष्टपणे ; निक्षून ; स्पष्ट ; उघड ; धडधडीत . निके निरोपिले तुम्ही . [ अर . नकी - का = शुद्ध ; स्वच्छ ] Related Words निका एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका चेतनका चेतनकी lovage दोहनी निकुलीनका nightshade wag-tail येरू मशाएख मशायख मषायक निकावल्गा निकी नीका metropolis hypocrisy तनस् निगदुला creative सानुराग सन्तानक मानक देशधडी देशधडीस कनीनक निके scraper खानक विलासिनी शादी गुणनीय निखानेमाचा नीक finger pan लोहितक ओदन जथा येर कठिन मोहरी drill कोक शकुन जनक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP