Dictionaries | References

निके

   
Script: Devanagari

निके     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See नकी a.

निके     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  See नकी.

निके     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खरा

निके     

वि.  निका . १ नेटके ; बरवे ; बरे ; नीट ; चांगले . पायाचे प्रसादेन कृपेन निके असो । - पंच एवं पक्षत्रया माझारि । निके काये असे मुरारी । - रास ४ . ३०२ . २ खरे निश्चित ; नक्की . ऐसे वचन कचे बोलिले । देवी ते निके मानिले । - कथा १ . ५ . ५१ . ३ पूर्ण ; सर्व . आली कष्टदशा , घडो मरणही , की तेज गेले निके । - वामन स्फुटश्लोक नवनीत १३४ . - न . हित . - माज्ञा २ . २८ . - उद्गा . बरे ; फार उत्तम ; ठीक . निके म्हणोनि पंडुनृपती । कुती नेऊनि एकांती । - मुआदि २७ . २२१ . [ निका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP