Dictionaries | References

नाड

   { nāḍa }
Script: Devanagari
See also:  गंवडा

नाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : चालाक

नाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the pulse. नाडी पाहणें To feel the pulse.

नाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  See ना़डी.

नाड     

 पु. १ महाराष्ट्रांतील देश मुखासारखा कर्नाटकांतील एक अधिकारी २ नाडगौंडाचा एक हक्क , सर्व चौथाईवर शेंकडा तीन टक्‌क्याप्रमाणे होणारी रक्कम . चौथ पहा . [ का . नाडु + गौडा = पाटील ]
 पु. १ ( ल . ) संकट ; अडचण ; प्रतिबंध ; बाध ; अहित ; घात ; नाश ; गोता ; विघ्न . - एभा १९ . ५०४ . करावा कैवाड । नाही तरी आला नाड । - तुगा ३५५ . २ ( ल . ) फसवणूक ; फसगत . नाड पावला पारखी थोरु । - मुआदि ७ . ८१ . - वि . फसवणारा ; लुबाडणारा . [ नड , नाडणे ]
 न. १ ( कु . ) नळा ; कळकांचे नळकांडे . यांत डिंक , भस्म इ० ठेवतात . २ ( न . ) जनावरांना औषध पाजण्याचा नळा ; धोटे .
 स्त्री. १ नाडी ; शरीरांतील रक्त ज्या शिरांतून वाहते ती धमनी ; आंतड्याची नळी . २ नाडी ( हाताची ); रुधिराभिसरणक्रियानिदर्शक रक्तवाहिनीचे कार्य . ( क्रि० पहाणे ). ३ फीत ( इजारीची ). ही साधारण चार फूट लांब असते . ४ ( फलज्यो . ) नाडी ; घटका ; नक्षत्रांचा एक भाग . ५ ( ल . ) लांब पोट . ६ ( व . ) घोड्याच्या पाठीचा कणा . ७ ( गो . ) नागलीचे , कणीस नसलेले काड . ८ ( गो . ) गुद्द्वाराजवळची शीर ; आंतडे . [ सं . नाडी ] ( वाप्र . )
०आपटणे   १ मरणोन्मुख होणे ; रुधिराभिसरणक्रिया थांबणे . २ ( ल . ) एखादे कार्य शेवटास नेण्यास असमर्थ होणे ; त्या कामी थकणे .
०क वि.  नाडणारा ; बाधक . जरी उदंड दंडक झाला । तरी तो त्याला नाडकचि । - निगा २७६ .
०दाखविणे   रोगपरीक्षा करावयाकरितां वैद्यास नाडी दाखविणे .
०पाहणे   रोगपरिक्षेकरिता नाडी कशी चालते ते हात लावून निरीक्षण करणे ; प्रकृति पाहणे .
०सांपडणे   युक्तिप्रयुक्तीने एखाद्याचा स्वभाव ओळखणे . सामाशब्द -
०बंद  पु. ब्रह्मचारी ; केव्हांहि स्त्रीसंग ; संभोग न करणारा , न केलेला माणूस . नाडबंदा आजवर तूं व्रतस्थ राहिलास । नाही दुसरीचा उर उघडा करुन पाहिलास । - प्रला १९९ .
०बंदी  स्त्री. ब्रह्मचर्य ; स्त्रीसंग न करणे .

नाड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाड  n. n. (fr.नड) = नाल, a hollow stalk, [L.]

नाड     

नाड [nāḍa]   = नाल q. v.

Related Words

नाड   नाड आटपणें   नाड दाखविणें   नाड पाहणे   नाड सांपडणें   सौत्रनाडि   नाडगो   विनाट   नाडु   नाडू   कुळाकुड   कोरनाड   नाडवळ   नाडहुब्ब   ग्यान   (आईवर) नाडा सोडणें   नाटि   नाटिकर   नाटिकार   उखर   नाटी   हेवा   नाडी   नाट   नाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP