Dictionaries | References

ग्यान

   
Script: Devanagari
See also:  ग्यानदास

ग्यान

  न. ज्ञान पहा . [ सं . ज्ञान ]
  न. गुन्हे करणार्‍या लोकांचें घरफोडीचें ( पळी , बत्ता यासारखें , सहा पासून अठरा इंच लांबीचे ). एक हत्यार - गुजा १२३ .
०गंड वि.  अल्पज्ञानफार गर्व असलेला . तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुखें पावो नाड । - तुगा ३१८१ . ग्यानी - पु . ज्ञानी माणूस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP