Dictionaries | References त तुळस Script: Devanagari See also: तुळशी Meaning Related Words तुळस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पानांक परमळ येता अशें पवित्र मानिल्लें झाड Ex. तुळशीचीं पानां वखदाक उपेग पडटात HOLO MEMBER COLLECTION:तुळस HYPONYMY:कृष्ण तुळस MERO COMPONENT OBJECT:तुळशीपान ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতুলসী bdथुलुनसि benতুলসী gujતુલસી hinतुलसी kanತುಳಸಿ kasبَبرِ کُل malതുളസി marतुळस mniꯇꯨꯂꯁꯤ nepतुलसी oriତୁଳସୀ panਤੁਲਸੀ sanतुलसी tamதுளசிச்செடி telతులసి urdتلسی , نازبو noun जंय तुळसीचो रोंपो लायतात अशी मनशान तयार केल्ली बांदावळ Ex. आवय सद्दां तुळशी कडेन दिवो लायता MERO MEMBER COLLECTION:तुळस ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতুলসীতলা gujતુલસીક્યારો hinतुलसीचौरा kasتُلسیٖچورٕ malതുളസിതറ marतुळशीवृंदावन oriତୁଳସୀ ଚଉରା panਤੁਲਸੀਚੌਰਾ urdتلسی چورا तुळस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A shrub venerated by the Hindús; disting. into काळी तु0 & पांढरी तु0 or राम तु0 Alone, the word is understood esp. of Holy basil, Ocymum sanctum. तु0 उपटून भांग लावणें To displace a good man for a bad one. तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागतो Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end. तुळस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A shrub venerated by the Hindus. Holy Basil.तुळस उपटून भांग लावणें Displace a good man for a bad one.तुळशीच्या मुळांत कांदा लावावा लागतो Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end. तुळस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हिंदू लोकांत पूज्य मानलेले एक झाड Ex. आजी रोज सकाळी तुळशीला पाणी घालते HOLO MEMBER COLLECTION:तुळशीवृंदावन HYPONYMY:कृष्णतुळस रामतुळस पांढरी तुळस MERO COMPONENT OBJECT:तुळशीपत्र ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तुळशीWordnet:asmতুলসী bdथुलुनसि benতুলসী gujતુલસી hinतुलसी kanತುಳಸಿ kasبَبرِ کُل kokतुळस malതുളസി mniꯇꯨꯂꯁꯤ nepतुलसी oriତୁଳସୀ panਤੁਲਸੀ sanतुलसी tamதுளசிச்செடி telతులసి urdتلسی , نازبو तुळस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) हिंदू लोकांत पूज्य मानिलेले एक झाड ; काळी व पांढरी अथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत . तुळस ही हिंदुस्थानातच आढळते . ( हा शब्द तुळस - सी असाहि वापरला जातो ). [ सं . तुलसी ] ( वाप्र . )०उचलणे शपथ घेणे .०उपटून लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).भांग लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).०पत्र न. तुळशीचे पान . ( ल . सामान्यतः लहान मानलेली दक्षिणा किंवा देणगी ).०मंजरी स्त्री. तुळशीचा शेंडा - तुरा . कासे दिव्य पितांबर । गळां तुळसीमंजर्यांचे हार ।०वर्ग पु. तुळस , सब्जा सार्ख्या पुष्पांतील दोन आंखूड व दोन लांब असे पूंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग .०वात स्त्री. ( बायकी ) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली १२ सुतांची एक वात . ह्या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती या प्रमाणे वर्षभर लावतात .०विवाह पु. कार्तिक शुद्ध द्वादशीस विष्णूची मूर्ति व तुळशीचे झाड यांचा जो विवाह होतो तो .०वृंदावन न. तुळशीचे केलेली विशिष्ट रचना . Related Words तुळस कृष्ण तुळस आदित्याची तुळस काळी तुळस श्वेत तुळस पांढरी तुळस तुळस उचलणें भांगेमध्यें तुळस कृष्णतुळस तुलसी देवावरची तुळस उचलणें देवावरची तुळस काढणें तुळस उपटून भांग लावणें basil तुळशींत भांग व भांगेत तुळस کرشن تلسی بَبرِ کُل कृष्ण तुलसी कृष्णपर्णी কৃষ্ণ তুলসী ତୁଳସୀ କୃଷ୍ଣ ତୁଳସୀ શ્યામતુલસી ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਤੁਲਸੀ ਤੁਲਸੀ તુલસી थुलुनसि துளசிச்செடி తులసి കൃഷ്ണതുളസി തുളസി তুলসী سفید بَبٕر সাদা তুলসী ଧଳା ତୁଳସୀ સફેદ તુલસી ਸਫ਼ੇਦ ਤੁਲਸੀ सफेद तुलसी வெள்ளைத் துளசி വെള്ള തുളസി ತುಳಸಿ sacred basil हळकुंडाचे पोटी शिळकुंड उपजणें कांटोमें फूल भांगी वळींतु तुळशी रोपो ocimum sanctum ocimum sanctum l. कायळ्यां हिंडातुं कोगिला रत्नापोटीं गारगोटी hooded अजवला कांट्यांत खुंटा निघाला पुजनियताय तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये मालूक gamosepalous gynobasic रामतुळस सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा bilabiate glandular hair अमृती अमृत्ति तुरंबी पूजनीयता मंजिरी तुळशी verticillaster serrate angular मंजरी girder labiatae केंसर वैजयंती घांटी mixed floral भांग २१ काळा mono- १६ आदित्य कर पञ्चन् ५ देव काल कृष्ण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP