Dictionaries | References त तुळशी Script: Devanagari See also: तुळस Meaning Related Words तुळशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A shrub venerated by the Hindús; disting. into काळी तु0 & पांढरी तु0 or राम तु0 Alone, the word is understood esp. of Holy basil, Ocymum sanctum. तु0 उपटून भांग लावणें To displace a good man for a bad one. तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागतो Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end. तुळशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A shrub venerated by the Hindus. Holy Basil.तुळस उपटून भांग लावणें Displace a good man for a bad one.तुळशीच्या मुळांत कांदा लावावा लागतो Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end. तुळशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तुळस तुळशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) हिंदू लोकांत पूज्य मानिलेले एक झाड ; काळी व पांढरी अथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत . तुळस ही हिंदुस्थानातच आढळते . ( हा शब्द तुळस - सी असाहि वापरला जातो ). [ सं . तुलसी ] ( वाप्र . )०उचलणे शपथ घेणे .०उपटून लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).भांग लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत व भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्याची वस्तु तिसर्याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).०पत्र न. तुळशीचे पान . ( ल . सामान्यतः लहान मानलेली दक्षिणा किंवा देणगी ).०मंजरी स्त्री. तुळशीचा शेंडा - तुरा . कासे दिव्य पितांबर । गळां तुळसीमंजर्यांचे हार ।०वर्ग पु. तुळस , सब्जा सार्ख्या पुष्पांतील दोन आंखूड व दोन लांब असे पूंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग .०वात स्त्री. ( बायकी ) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली १२ सुतांची एक वात . ह्या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती या प्रमाणे वर्षभर लावतात .०विवाह पु. कार्तिक शुद्ध द्वादशीस विष्णूची मूर्ति व तुळशीचे झाड यांचा जो विवाह होतो तो .०वृंदावन न. तुळशीचे केलेली विशिष्ट रचना . Related Words सांबाला बेल आणि विष्णूला तुळशी तुळशी कानांत तुळशी (पत्र) घालणें कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें भांगी वळींतु तुळशी रोपो मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा basil मारवो कावशी या कानांत तुळशीपत्र, त्या कानांत बिल्वपत्र चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत मुरदाडणें दिवो आटकमाटक काड चर्म तुळस उचलणें कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register foreign trade zone foreign travel scheme foreign value payable money order foreign venture foreimagine fore-imagine forejudge fore-judge Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP