Dictionaries | References

तळीराम

   
Script: Devanagari

तळीराम

   तळीराम गार करणें-होणें
   आपणास इष्‍ट ते साध्य करून स्‍वस्‍थ बसणें
   उपभोग्‍य वस्‍तूचा उपयोग घेऊन स्‍वतःची इच्छा तृप्त करून स्‍वस्‍थ बसणें
   ढेकर देणें.
   जवळ पुष्‍कळशी संपत्ति असल्‍यामुळे स्‍वस्‍थ बसणें. ‘त्‍यांनी आपल्‍या स्‍वतःचा तळिराम गार केला असला तर त्‍यांत काही नवल नाही.’ V.S. २.६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP