Dictionaries | References

ढाळे

   
Script: Devanagari

ढाळे

 अ.  हळूच ; हळू हळू . तंव वरिले कडोनि ढाळे । चंद्रामृताचे तळे । कानवडोनि मिळे । शक्तिमुखी । - ज्ञा ६ . २४७ . २ सहजरीतीने . ढाळेचि काम हाते सदा । - दा १९ . ८ . ९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP