Dictionaries | References ड डुकर Script: Devanagari See also: डुक्कर Meaning Related Words डुकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A hog, sow, pig. But commonly the female is expressed by डुकरी or डुकरीण. डुकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m f A hog. sow, pig. डुकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : डुक्कर डुकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . एक प्राणिविशेष ; घाणीच्या जागी याला रहाणे आवडते . ( - स्त्री . डुकरी , डुकरीण ). [ सं . शूकर ]०कंद पु. एक औषधी वेल . याच्या कंदावर डुकराच्या केसाप्रमाणे राठ केस असतात .०दाढ स्त्री. तीव्र वेदनायुक्त , खाजणारा , एक व्रण ; [ सं . वराहदंष्ट्र ]०खोपडे न. ( ना . ) लहान खोपटे ; मोडकेतोडके घर .०मुसळी मुसांडी - स्त्री . ( डुकराप्रमाणे ) उतावळेपणाने , सपाट्याने घुसणे ; मुसंडी मारणे ; डुकराची धडक , ( ल . ) बेफामपणे एखाद्या कामाला हात घालणे , प्रवेश करुन घेणे . ( क्रि० मारणे ). डुकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डुकर खळीस येणें(ऐति.) हट्टास पेटणेंइरेस पडणेंमाघारे फिरून हल्ला करणें. ‘दत्ताजी शिंदे जसा डुकर खळीस येतो तैसे इरेस पडून मारामार केली.’ -भाब ३४.११२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP