Dictionaries | References

डुक्कर

   
Script: Devanagari
See also:  डुकर

डुक्कर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घाणीच्या जागी राहणारा एक प्राणिविशेष   Ex. डुक्कर पाळणे हा एक फायदेशीर जोडधंदा आहे.
HYPONYMY:
डुकरीण डुक्कर डुकराचे पिल्लू पाळीव डुक्कर रानडुक्कर
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डुकर वराह सूकर
Wordnet:
asmগাহৰি
benশুয়োর
gujભૂંડ
hinसूअर
kanಹಂದಿ
kasثور
kokदुकर
malപന്നി
mniꯑꯣꯛ
nepसुँगुर
oriଘୁଷୁରୀ
panਸੂਰ
tamபன்றி
telపంది
urdخنزیر , خوک , سور
noun  नर डुक्कर   Ex. तिने एक डुक्कर व एक डुकरीण पाळली आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वराह
Wordnet:
benমদ্দা শুয়োর
kasنَر سور , سور
oriଅଣ୍ଡିରାଘୁଷୁରି
sanशूकरः
urdسوور , شوکر , خنزیر

डुक्कर     

पुस्त्रीन . एक प्राणिविशेष ; घाणीच्या जागी याला रहाणे आवडते . ( - स्त्री . डुकरी , डुकरीण ). [ सं . शूकर ]
०कंद  पु. एक औषधी वेल . याच्या कंदावर डुकराच्या केसाप्रमाणे राठ केस असतात .
०दाढ  स्त्री. तीव्र वेदनायुक्त , खाजणारा , एक व्रण ; [ सं . वराहदंष्ट्र ]
०खोपडे  न. ( ना . ) लहान खोपटे ; मोडकेतोडके घर .
०मुसळी   मुसांडी - स्त्री . ( डुकराप्रमाणे ) उतावळेपणाने , सपाट्याने घुसणे ; मुसंडी मारणे ; डुकराची धडक , ( ल . ) बेफामपणे एखाद्या कामाला हात घालणे , प्रवेश करुन घेणे . ( क्रि० मारणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP